अमरावती विभागात कोरड्या दुष्काळामुळे मेंढपाळ समाजासमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे. या परिस्थितीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी अर्जुन नामदेवराव महानर यांच्या नेतृत्वाखाली घोड्यावर बसून आंदोलन करण्यात आलं. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अडचणींकडे शासनाने लक्ष द्यावं, हा या आंदोलनामागील उद्देश आहे. आपलं नाशिक | आपला आवाज
महाराष्ट्र
ब्रेकिंग
कोरड्या दुष्काळामुळे मेंढपाळ संकटात; अमरावतीत घोड्यावर बसून आंदोलन
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#महाराष्ट्र बातम्या
संबंधित बातम्या
महाराष्ट्र
अमरावतीच्या वरुडमध्ये शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन; अनुदानासाठी मंत्रालयात बैठक
महाराष्ट्र
मुंबईकरांसाठी दिलासा! दिंडोशी न्यायालय ते चित्रनगरीदरम्यान नव्या उड्डाणपुलाचं उद्घाटन
महाराष्ट्र
मुंबईकरांसाठी दिलासा! दिंडोशी न्यायालय ते चित्रनगरीदरम्यान नव्या उड्डाणपुलाचं उद्घाटन
महाराष्ट्र
कोरड्या दुष्काळामुळे मेंढपाळ संकटात; अमरावतीत घोड्यावर बसून आंदोलन
महाराष्ट्र
पोलीस चौक्या उभारल्या, पण कर्मचारीच नाहीत? धुळ्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


