जेलरोड ते बिटको सिग्नलकडे जाणाऱ्या रस्त्यावर ड्रेनेज चेंबरची झाकणे रस्त्याच्या पातळीपेक्षा वर आल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोठारी कन्या शाळेपासून बिटकोपर्यंतच्या मार्गावरील या परिस्थितीमुळे महापालिकेच्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहेत. नाशिकमधील स्थानिक प्रश्न आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा आपलं नाशिक | आपला आवाज.