सातारा-पुणे महामार्गावरील शिरवळ येथे ट्रान्सफॉर्मरसाठी आलेल्या कंटेनरला भीषण आग लागली. आगीच्या मोठमोठ्या ज्वाळांमुळे परिसरात खळबळ उडाली, तर वाहनचालक आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा आपलं नाशिक | आपला आवाज.
महाराष्ट्र
ब्रेकिंग
सातारा-पुणे महामार्गावर आगीचा थरार;शिरवळमध्ये ट्रान्सफॉर्मरसाठी आलेल्या कंटेनरला भीषण आग
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#महाराष्ट्र बातम्या
संबंधित बातम्या
महाराष्ट्र
अमरावतीच्या वरुडमध्ये शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन; अनुदानासाठी मंत्रालयात बैठक
महाराष्ट्र
मुंबईकरांसाठी दिलासा! दिंडोशी न्यायालय ते चित्रनगरीदरम्यान नव्या उड्डाणपुलाचं उद्घाटन
महाराष्ट्र
मुंबईकरांसाठी दिलासा! दिंडोशी न्यायालय ते चित्रनगरीदरम्यान नव्या उड्डाणपुलाचं उद्घाटन
महाराष्ट्र
कोरड्या दुष्काळामुळे मेंढपाळ संकटात; अमरावतीत घोड्यावर बसून आंदोलन
महाराष्ट्र
पोलीस चौक्या उभारल्या, पण कर्मचारीच नाहीत? धुळ्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


