नाशिकमधील मखमलाबाद नाक्यावरील हिरे विद्यालय परिसरात खाद्यपदार्थ विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. शाळेपासून ५० मीटर अंतरात खाद्यपदार्थांची विक्री करू नये, अशी नोटीस महापालिकेने संबंधित दुकानदारांना दिली आहे. नाशिकमधील स्थानिक घडामोडींसाठी पाहत राहा आपलं नाशिक | आपला आवाज.
महाराष्ट्र
ब्रेकिंग
शाळेपासून ५० मीटर अंतरात खाद्यपदार्थ विक्री बंद; महापालिकेची दुकानदारांना नोटीस
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#महाराष्ट्र बातम्या
संबंधित बातम्या
महाराष्ट्र
अमरावतीच्या वरुडमध्ये शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन; अनुदानासाठी मंत्रालयात बैठक
महाराष्ट्र
मुंबईकरांसाठी दिलासा! दिंडोशी न्यायालय ते चित्रनगरीदरम्यान नव्या उड्डाणपुलाचं उद्घाटन
महाराष्ट्र
मुंबईकरांसाठी दिलासा! दिंडोशी न्यायालय ते चित्रनगरीदरम्यान नव्या उड्डाणपुलाचं उद्घाटन
महाराष्ट्र
कोरड्या दुष्काळामुळे मेंढपाळ संकटात; अमरावतीत घोड्यावर बसून आंदोलन
महाराष्ट्र
पोलीस चौक्या उभारल्या, पण कर्मचारीच नाहीत? धुळ्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


