नाशिकच्या ऐतिहासिक वारशाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवकार्य गडकोट संस्थेने केलाय. गोदाकाठावरील सरदार जयाजी बलकवडे आणि त्यांचे पुत्र बहिर्जी बलकवडे यांच्या दुर्लक्षित समाध्यांचा कुंभमेळा निधीतून जीर्णोद्धार करावा, अशी मागणी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने पुरातत्त्व विभागाकडे केलीये... पाहूयात यावरचा एक विशेष रिपोर्ट 📺 महाराष्ट्रातील ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा आपलं नाशिक | आपला आवाज!
नाशिक शहर
ब्रेकिंग
नाशिकचा ऐतिहासिक वारसा जपणार कोण? बलकवडे समाध्यांच्या जीर्णोद्धाराची मागणी
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#महाराष्ट्र बातम्या
संबंधित बातम्या
नाशिक शहर
सरकारवाडा हद्दीतील बंगल्यात घरफोडी; बिहारमधील आंतरराज्यीय आरोपीला अटक
नाशिक शहर
नाशिक रोडवरील देवळाली गावात भरदुपारी तीन घरफोड्या; १ लाख १४ हजारांचा ऐवज चोरीला
नाशिक शहर
नाशिकच्या साक्षी चांडकचा देशात डंका! CA इंटरमध्ये संयुक्त प्रथम क्रमांक | Exclusive Interview
नाशिक शहर
नाशिकमध्ये शनिवारी पाणीपुरवठा बंद; सहाही विभागांत १२ ते १८ तासांचा शटडाऊन
नाशिक शहर
नार-पार-गिरणा प्रकल्पातील बाधितांचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक


