नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या अनुषंगाने बाधित घरे, वनजमीन आणि भूसंपादनाच्या प्रश्नांवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. आमदार नितीन पवार गावित आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत प्रकल्पाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. आपलं नाशिक | आपला आवाज
नाशिक शहर
ब्रेकिंग
नार-पार-गिरणा प्रकल्पातील बाधितांचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#आपलं नाशिक
संबंधित बातम्या
नाशिक शहर
नार-पार-गिरणा प्रकल्पातील बाधितांचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
नाशिक शहर
नाशिक रोडच्या मुक्तिधाम परिसरात अतिक्रमण कारवाई; अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांना घेराव
नाशिक शहर
नाशिक महापालिकेत ५० कोटींच्या निविदांवर सवाल; स्थायी समितीत प्रशासनाला धारेवर धरलं
नाशिक शहर
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर २५ ऑक्टोबरला मुंबईत ‘GenZ जनआक्रोश’ मोर्चा
नाशिक शहर
समाजकल्याण विभागाच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह; स्थायी समितीत जोरदार गदारोळ


