नाशिक रोडवरील मुक्तिधाम परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. यावेळी तीन टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईला टपरीधारकांनी विरोध केला. विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांना टपरीधारकांनी घेराव घातल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आपलं नाशिक | आपला आवाज