आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून २५ ऑक्टोबरला मुंबईतील शिवाजी पार्क येथे ‘GenZ जनआक्रोश’ मोर्चा काढण्यात येणार आहे. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यू आणि मूलभूत सुविधांच्या अभावाचा मुद्दा या मोर्चातून उपस्थित केला जाणार आहे. तसेच आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे. आपलं नाशिक | आपला आवाज
नाशिक शहर
ब्रेकिंग
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर २५ ऑक्टोबरला मुंबईत ‘GenZ जनआक्रोश’ मोर्चा
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#आपलं नाशिक
संबंधित बातम्या
नाशिक शहर
नार-पार-गिरणा प्रकल्पातील बाधितांचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
नाशिक शहर
नाशिक रोडच्या मुक्तिधाम परिसरात अतिक्रमण कारवाई; अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांना घेराव
नाशिक शहर
नाशिक महापालिकेत ५० कोटींच्या निविदांवर सवाल; स्थायी समितीत प्रशासनाला धारेवर धरलं
नाशिक शहर
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर २५ ऑक्टोबरला मुंबईत ‘GenZ जनआक्रोश’ मोर्चा
नाशिक शहर
समाजकल्याण विभागाच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह; स्थायी समितीत जोरदार गदारोळ


