नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला. खासदार रवींद्र चव्हाण यांनी नांदेडमध्ये १०० टक्के कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह सर्व शेतकऱ्यांना १०० टक्के पीक विमा तातडीने मंजूर करण्याची मागणी केली.