नाशिकसह महाराष्ट्रातील दुपारी 3 वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा झटपट आढावा.

या बुलेटिनमध्ये नाशिक शहर आणि जिल्ह्यासह महाराष्ट्रातील प्रमुख बातम्या, राजकीय घडामोडी, प्रशासन, स्थानिक प्रश्न आणि दिवसभरातील महत्त्वाच्या अपडेट्स पाहा.