बँकांचा प्रस्तावित तीन दिवसांचा संप टळला आहे. त्यामुळे बँकिंग सेवा नियमित सुरू राहणार असून ग्राहकांचे व्यवहार आणि दैनंदिन बँकिंग कामकाज सुरळीत राहणार आहे.