उंदीरवाडी परिसरात जुन्या वादातून महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.