गोंदे एमआयडीसी गोळीबार प्रकरणात नाशिक स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत पाच संशयितांसह एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले. गावठी कट्टा, चॉपर आणि गुन्ह्यातील मोटरसायकल जप्त करण्यात आली.