मोतीवाला कॉलेजतर्फे २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान राष्ट्रीय CMEचे आयोजन करण्यात आले आहे. ११ राज्यांतील ३० प्राध्यापक आणि १२ राष्ट्रीय तज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार