नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामांना वेग देण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रामकुंड ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून, धार्मिक विधींसाठी भाविकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
रामकुंड बंद ठेवण्याचा निर्णय का घेण्यात आला? धार्मिक विधींसाठी पर्यायी व्यवस्था कुठे असणार? पाहा, याबाबतची सविस्तर बातमी.


