नाशिकमध्ये FSSAI नोंदणी सक्तीला रेशन दुकानदारांनी विरोध केला आहे. निकृष्ट दर्जाचा तांदूळ, धान्य वाहतूक आणि शासकीय गोदामांच्या तपासणीवरून दुकानदारांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले.