नाशिकरोडमधील सिन्नरफाटा परिसरात एक लाख रुपयांच्या खंडणीवरून हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. लिफ्टजवळ झालेल्या वादात तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी कुटुंबातील महिलांनाही मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग
सिन्नरफाट्यात खंडणीसाठी तरुणावर हत्याराने वार; महिलांनाही मारहाण
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
ब्रेकिंग न्यूज
Breaking News | दिलीप गावितने पटकावले तिसरे सुवर्णपदक
ब्रेकिंग न्यूज
सातपूरमध्ये सिटीलिंक बस अपघाताची पुनरावृत्ती; सलग दुसऱ्या दिवशी घटना, नागरिक संतप्त
ब्रेकिंग न्यूज
टायगर श्रॉफवरील हल्ला प्रकरणात मोठी अपडेट! आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी
ब्रेकिंग न्यूज
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक दौऱ्यासाठी तीन हेलिकॉप्टर; लँडिंगची चाचपणी सुरू
ब्रेकिंग न्यूज
गोल्फ क्लब आणि ईदगाह मैदानासाठी नाशिककरांचे आंदोलन; व्यावसायिक वापराला विरोध


