नाशिक रोड प्रभाग समितीच्या सभेत पाणीटंचाई आणि फेरीवाल्यांच्या वसुलीचा मुद्दा गाजला. नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारत संबंधित अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी केली. फेरीवाल्यांच्या तीन वर्षांच्या वसुलीच्या हिशेबावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.