गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली की घराघरात आणि मंडळांमध्ये तयारीला सुरुवात होते. पण कॉलेजच्या तरुणाईमध्ये गणपतीच्या तयारीचं आणि सेलिब्रेशनचं planning नेमकं कसं असतं?
‘कॉलेज कट्टा’च्या या खास भागात आम्ही थेट कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये पोहोचलो आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. गणपती जवळ आला आहे, मग तयारी किती झाली? यंदाच्या गणेशोत्सवासाठी काय planning आहे? सजावट, बाप्पाचं स्वागत, मित्रांसोबतचा उत्सव आणि गणपतीच्या दिवसांमध्ये काय काय करायचं, याबाबत तरुणाईच्या कल्पना काय आहेत?
आजची तरुण पिढी गणपती उत्सवाकडे कशी पाहते आणि बाप्पाच्या आगमनासाठी त्यांचं planning किती खास आहे, हे जाणून घेऊया ‘कॉलेज कट्टा’च्या या भागात.
तरुणाईच्या गप्पा, गणपतीची तयारी आणि उत्सवाचा उत्साह पाहण्यासाठी हा भाग नक्की पाहा.
आपलं नाशिक | आपला आवाज


