Apla Dietमध्ये सुरू असलेल्या High Carbohydrate Recipesच्या Seriesमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत! मागच्या एपिसोडमध्ये आपण ड्रायफ्रूटचे लाडू आणि शेवयांची खीर असे दोन गोड पदार्थ पाहिले. आता सणवार म्हटलं की गोडधोड होणारच, त्यामुळे घरच्या घरी उपलब्ध असलेल्या सामानातून काही खास रेसिपीज कशा बनवायच्या, हे जाणून घेऊया. या एपिसोडमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे दोन झटपट आणि स्वादिष्ट High Carbohydrate Recipes. पहिली आहे नारळाची वडी आणि दुसरी आहे बीटरूटचा हलवा.
डायट
ब्रेकिंग
Apla Diet | High Carbohydrate Recipes | सणासुदीसाठी घरच्या घरी बनवा 2 खास गोड पदार्थ
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
डायट
Healthy Fats vs Unhealthy Fats | चांगले आणि वाईट फॅट्स कोणते? | आपलं डाएट
डायट
लठ्ठपणा कसा वाढतो? वजन वाढण्यामागची खरी कारणं जाणून घ्या | Apla Diet
डायट
लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये? | आपला डाएट भाग ४
डायट
लठ्ठपणा कसा कमी कराल? योग्य आहार, व्यायाम आणि वजन नियंत्रण | आपलं डाएट
डायट
आपलं डाएट | लहान मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यावं? | पौष्टिक डब्याच्या खास टिप्स


