लठ्ठपणा कमी करायचा आहे? मग आहारात काय खावे आणि कोणते पदार्थ टाळावेत? वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहाराची निवड, खाण्यापिण्याच्या सवयी आणि संतुलित आहाराचे महत्त्व जाणून घ्या आपल्या खास कार्यक्रमात ‘आपला डाएट’ भाग ४ मध्ये. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात उपाशी राहण्यापेक्षा योग्य आहार आणि नियमित दिनचर्येला महत्त्व देणे आवश्यक आहे. लठ्ठपणाबाबत आहारविषयक मार्गदर्शन आणि उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी हा भाग नक्की पाहा. अशाच आरोग्यविषयक कार्यक्रमांसाठी पाहत राहा आपलं नाशिक | आपला आवाज. #AplaDiet #लठ्ठपणा #WeightLoss #HealthyDiet #DietTipsMarathi