लहान मुलांच्या शाळेच्या टिफिनमध्ये रोज काय द्यावं? मुलांना आवडणारे पदार्थ देतानाच त्यांच्या आहारात पोषणमूल्यांचा समतोल कसा राखावा? पोळी-भाजी, पराठा, पोहे, इडली, उपमा, फळं आणि इतर पौष्टिक पदार्थांचा टिफिनमध्ये समावेश कसा करता येईल, जाणून घ्या ‘आपलं डाएट’ या कार्यक्रमात. मुलांचा डबा चविष्ट, पौष्टिक आणि आकर्षक बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात? मुलांच्या खाण्याच्या सवयी सुधारण्यासाठी पालकांनी काय करावं? या विषयावर जाणून घेऊया उपयुक्त माहिती. पाहा, ‘आपलं डाएट’ आणि मुलांच्या आहाराविषयी जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स! 📺 आपलं नाशिक | आपला आवाज, बातमी २४ तास अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी आपलं नाशिक YouTube चॅनेल Subscribe करा. #AplaDiet #KidsTiffin #HealthyTiffin #KidsNutrition #AplaNashik