रोजच्या आहारात कोणते आरोग्यदायी पर्याय आत्मसात करावेत? मैद्याचे पदार्थ, साखरयुक्त पेये आणि तळलेल्या पदार्थांऐवजी कोणते पर्याय निवडावेत? हंगामी फळे, भाज्या, धान्ये आणि पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश कसा करावा? जाणून घ्या ‘आयुर्वेदावर बोलू काही’ या कार्यक्रमात आहारातील योग्य पर्याय आणि निरोगी जीवनशैलीविषयी महत्त्वाची माहिती. आहारात छोटे बदल करून आरोग्यदायी सवयी कशा विकसित करता येतील, हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण कार्यक्रम पाहा. आपलं नाशिक | आपला आवाज आपला आवाज… बातमी २४ तास #आयुर्वेदावरबोलूकाही #आरोग्यदायीआहार #आहारपर्याय #Ayurveda #AplaNashik