आयुर्वेदावर बोलू काहीच्या या खास गणपती विशेष गप्पांमध्ये गणपती आणि सौंदर्यशास्त्राशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली आहे.
गणपतीला अर्पण केला जाणारा नैवेद्य केवळ परंपरेचा भाग आहे की त्यामागे आरोग्य आणि आयुर्वेदाचाही विचार आहे?
गणपतीच्या दिवशी तयार केले जाणारे विविध नैवेद्याचे पदार्थ आणि त्यातील घटकांबद्दल आयुर्वेद काय सांगतो?
या पारंपरिक पदार्थांचा आहार आणि आरोग्याशी काय संबंध आहे?
गणपती, नैवेद्य, आयुर्वेद आणि आरोग्य यांच्याशी जोडलेल्या या रंजक विषयावरच्या खास गप्पा पाहा आयुर्वेदावर बोलू काहीच्या या विशेष भागात.
आपलं नाशिक | आपला आवाज


