**‘आयुर्वेदावर बोलू काही’**च्या मागील भागात आपण १६ संस्कारांमधील पहिला संस्कार म्हणजेच गर्भाधान संस्कार याची ओळख करून घेतली. आता या भागात जाणून घेऊया, गर्भाधान संस्कारामागची संकल्पना नेमकी काय आहे? गर्भधारणेपूर्वी शरीर आणि मनाची तयारी करण्याला आयुर्वेदात का महत्त्व दिलं जातं? आहार-विहार, मानसिक स्थिती आणि जीवनशैली यांचा गर्भधारणेपूर्वीच्या तयारीशी काय संबंध आहे? भारतीय परंपरेतील गर्भाधान संस्कार आणि आयुर्वेदातील गर्भधारणेपूर्वीच्या तयारीकडे पाहण्याचा दृष्टिकोन या भागात समजून घेऊया. पाहा ‘आयुर्वेदावर बोलू काही’ – १६ संस्कार विशेष भाग 3.
आयुर्वेदावर बोलू काही
ब्रेकिंग
आयुर्वेदावर बोलू काही | १६ संस्कार भाग 3 | गर्भाधान संस्काराची तयारी कशी करावी? | Apla Nashik
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#१६ संस्कार विशेष
संबंधित बातम्या
आयुर्वेदावर बोलू काही
गर्भवती महिलांच्या टिफिनमध्ये काय असावं? | आयुर्वेदावर बोलू काही
आयुर्वेदावर बोलू काही
लहान मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यावं? | आयुर्वेदावर बोलू काही | Apla Nashik
आयुर्वेदावर बोलू काही
ऋतू बदलतो, पण सवयी बदलत नाहीत! आहार-विहारात कोणते बदल करावेत? | आयुर्वेदावर बोलू काही
आयुर्वेदावर बोलू काही
आयुर्वेदावर बोलू काही | ऋतू बदलतो, पण आपल्या सवयी बदलत नाहीत! मग काय करायचं?
आयुर्वेदावर बोलू काही
आरोग्याचे सोने: डॉ. विक्रांत जाधव यांच्यासोबत आयुर्वेद विशेष!


