गर्भावस्थेत आईच्या आहाराची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं असतं. मग गर्भवती महिलांच्या टिफिनमध्ये कोणते पदार्थ असावेत? सकस आणि संतुलित आहार कसा निवडावा? कोणते पदार्थ टाळावेत आणि रोजच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा? जाणून घ्या ‘आयुर्वेदावर बोलू काही’ या विशेष भागात. गर्भावस्थेतील आहाराबाबत वैयक्तिक सल्ल्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. #आयुर्वेदावरबोलूकाही #गर्भावस्था #गर्भवतीमहिला #संतुलितआहार #AplaNashik