श्रावण महिना म्हणजे केवळ उपवास, पूजा आणि सणांचा उत्सव नाही. आयुर्वेदानुसार हा ऋतू बदलाचा काळ असून या काळात शरीराची पचनशक्ती तुलनेने कमी झालेली असते. त्यामुळे योग्य आहार-विहार पाळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. या भागात जाणून घ्या:
• श्रावण महिन्यात आहारात कोणते बदल करावेत?
उपवास करताना कोणती काळजी घ्यावी?
कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत?
• निरोगी राहण्यासाठी श्रावणातील जीवनशैली श्रावण महिन्यात आयुर्वेद सांगतो ते नियम जाणून घ्या आणि निरोगी राहा.
आरोग्य, आयुर्वेद आणि जीवनशैलीविषयी अशाच उपयुक्त माहितीसाठी Apla Nashik ला Subscribe करा.


