वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय? त्याचा उगम कसा झाला आणि प्राचीन काळात वास्तूंची रचना करताना कोणत्या गोष्टींचा विचार केला जात होता?

**‘आपल्या वास्तूवर बोलू काही’**च्या या खास भागात जाणून घेऊया वास्तुशास्त्राच्या उगमाची आणि त्याच्या प्रवासाची रंजक माहिती.

प्राचीन वास्तुरचना, दिशा, जागेची निवड आणि वास्तुशास्त्राच्या परंपरेशी संबंधित महत्त्वाचे पैलू या भागात समजून घेऊया.