२०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर रोजी नाशिकमधील रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि सुमारे दीड हजार व्हीआयपी व उच्चपदस्थ अधिकारी नाशिकमध्ये उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र
ब्रेकिंग
नाशिकमध्ये सिंहस्थ ध्वजारोहणासाठी दीड हजार व्हीआयपींचा लवाजमा; शहरात कडेकोट सुरक्षा
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
महाराष्ट्र
मुंब्र्यात दीड कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; टांझानियातील चार विदेशी नागरिकांना अटक
महाराष्ट्र
नाशिकमध्ये सिंहस्थ ध्वजारोहणासाठी दीड हजार व्हीआयपींचा लवाजमा; शहरात कडेकोट सुरक्षा
महाराष्ट्र
प्रदूषणामुळे राष्ट्रपतींचा नाशिक दौरा रद्द करा! सामाजिक कार्यकर्त्याची मागणी
महाराष्ट्र
सिंहस्थ ध्वजारोहणासाठी भव्य शोभायात्रा! तपोवनातून हजारो भक्त सहभागी
महाराष्ट्र
संजय गायकवाडांच्या वक्तव्याविरोधात नाशिकरोडमध्ये जोडे मारो आंदोलन!


