शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीमुळे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्याची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही नेत्यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. मात्र, या भेटीचं नेमकं कारण काय होतं, तसेच भेटीदरम्यान कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही.
महाराष्ट्र
ब्रेकिंग
ठाण्यात संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी घेतली पूर्णेकर कुटुंबीयांची भेट
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
महाराष्ट्र
मुंबईकरांनो, पाणी उकळून प्या; महापालिकेचे आवाहन, डॉक्टरांनी दिला आरोग्याचा सल्ला
महाराष्ट्र
मुंबई–बेंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन ३ नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता
महाराष्ट्र
बीडमध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; आलिशान क्लिनिकमधून रुग्णांवर उपचार
महाराष्ट्र
ठाण्यात संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी घेतली पूर्णेकर कुटुंबीयांची भेट
महाराष्ट्र
दुष्काळग्रस्तांना शिधावाटपासाठी वाहने रवाना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम


