मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्याचीही शक्यता आहे. गोदाकाठावरील कामांची संथ गती आणि ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीमुळे या दौऱ्याकडे नाशिकचे लक्ष लागले आहे.
आपले सरकार
ब्रेकिंग
मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिकमध्ये; सिंहस्थाच्या कामांचा आढावा घेणार? | CM | Nashik
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#महाराष्ट्र बातम्या
संबंधित बातम्या
आपले सरकार
CJP आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, आंदोलनाकडे लक्ष देत नाही
आपले सरकार
अभिजीत दिपकेंना दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलं; आंदोलनावरून नेमकं काय घडलं?
आपले सरकार
मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिकमध्ये; सिंहस्थाच्या कामांचा आढावा घेणार? | CM | Nashik
आपले सरकार
मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदेपालटाच्या चर्चांना वेग | बच्चू कडूंनी सांगितली शक्यता | Apla Nashik |Maharastra
आपले सरकार
पंचक परिसरात सेवा संकल्प अभियान; नागरिकांना शासकीय योजनांची माहिती | Nashik


