आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? 8 ऑगस्ट 2026 रोजी मेष ते मीन या १२ राशींवर ग्रह-नक्षत्रांचा काय परिणाम होणार, जाणून घ्या आजचे संपूर्ण राशिभविष्य. नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, आरोग्य, कुटुंब आणि वैयक्तिक जीवनाबाबत आजचा दिवस कसा असेल, याचा आढावा या राशिभविष्यातून घेऊया.