आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, आरोग्य, प्रेम आणि कौटुंबिक जीवनाबाबत काय सांगतात ग्रह-तारे? पाहा 'आपलं राशीभविष्य' या विशेष कार्यक्रमात आजच्या १२ राशींचे संपूर्ण भविष्य. ज्योतिषशास्त्रावर आधारित दैनंदिन मार्गदर्शनामुळे तुम्हाला दिवसाचे योग्य नियोजन करता येईल. राशीभविष्य कार्यक्रम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे.