पोटाचे विकार का होतात? चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अनियमित जेवण, कमी पाणी पिणे आणि आहारातील बदल यांचा पचनसंस्थेवर काय परिणाम होतो? ॲसिडिटी, गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांची संभाव्य कारणं कोणती? ‘आपला डाएट’ या कार्यक्रमातून जाणून घ्या पोटाच्या विकारांशी संबंधित महत्त्वाची माहिती, आहाराच्या योग्य सवयी आणि पचनसंस्थेची काळजी कशी घ्यावी. आरोग्य आणि आहारविषयक अधिक माहितीसाठी पाहत राहा आपलं नाशिक! आपलं नाशिक | आपला आवाज, बातम्या २४ तास! #आपलाडाएट #पोटाचेविकार #पचनसंस्था #योग्यआहार #आरोग्य #MarathiHealth #AplaNashik