चपाती खावी की भाकर? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे? गहू, ज्वारी, बाजरी आणि इतर धान्यांचे आहारातील महत्त्व काय आहे? ग्लूटेन फ्री आहाराचे फायदे, कॅलरी आणि ग्लायसेमिक इंडेक्स यांचा वजनावर कसा परिणाम होतो? तसेच आहारातील फायबरचे महत्त्व आणि कार्बोहायड्रेट कमी केल्याने शरीरावर होणारे परिणाम जाणून घेऊया ‘आपला डाएट’ या विशेष कार्यक्रमात. वजन कमी करताना कोणतेही धान्य पूर्णपणे टाळण्याऐवजी आहाराचे प्रमाण, पोषणमूल्य आणि आपल्या शरीराच्या गरजा समजून घेणे महत्त्वाचे आहे. पाहायला विसरू नका — आपला डाएट, फक्त आपलं नाशिकवर!
डायट
ब्रेकिंग
चपाती की भाकर? वजन कमी करण्यासाठी काय खावे? | Apla Diet
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
संबंधित बातम्या
डायट
चपाती की भाकर? वजन कमी करण्यासाठी काय खावे? | Apla Diet
डायट
Healthy Fats vs Unhealthy Fats | चांगले आणि वाईट फॅट्स कोणते? | आपलं डाएट
डायट
लठ्ठपणा कसा वाढतो? वजन वाढण्यामागची खरी कारणं जाणून घ्या | Apla Diet
डायट
लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये? | आपला डाएट भाग ४
डायट
लठ्ठपणा कसा कमी कराल? योग्य आहार, व्यायाम आणि वजन नियंत्रण | आपलं डाएट


