कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद ऋतूतील एक खास सांस्कृतिक पर्व! या रात्री जागरण करण्याची परंपरा, लक्ष्मीपूजनाशी जोडलेली श्रद्धा आणि चंद्रदर्शनाचं महत्त्व यामागे नेमकी काय संकल्पना आहे? ही परंपरा पिढ्यान्‌पिढ्या कशी पुढे आली? महाराष्ट्राच्या संस्कृतीत कोजागिरी पौर्णिमेला विशेष स्थान का आहे? ‘वास्तूवर बोलू काही’ या कार्यक्रमातून जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमेचं सांस्कृतिक महत्त्व, या सणामागील परंपरा आणि त्याचा आपल्या जीवनशैलीशी असलेला संबंध. कार्यक्रम: वास्तूवर बोलू काही विषय: कोजागिरी पौर्णिमेचं सांस्कृतिक महत्त्व आणि परंपरा अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी आपलं नाशिक YouTube चॅनेल Subscribe करा. आपलं नाशिक | आपला आवाज, बातम्या २४ तास! #वास्तूवरबोलूकाही #कोजागिरीपौर्णिमा #महाराष्ट्राचीसंस्कृती #मराठीसंस्कृती #भारतीयपरंपरा #AplaNashik