ठक्कर बाजार परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी आपल्या परिसरातील विविध प्रश्न मांडले. नागरिकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न आणि परिसरातील परिस्थिती जाणून घेणारा हा विशेष संवाद पाहा ‘बोल बिनधास्त’ या कार्यक्रमात. नाशिकमधील स्थानिक प्रश्न आणि नागरिकांचा आवाज जाणून घेण्यासाठी पाहत राहा आपलं नाशिक. आपलं नाशिक | आपला आवाज… बातमी २४ तास