श्रावण महिन्यात साडीवर सुंदर आणि आकर्षक लूक मिळवायचा आहे? मग जाणून घ्या फक्त ५ मिनिटांत करता येणाऱ्या सोप्या सेल्फ मेकअप टिप्स. साडीला साजेसा मेकअप कसा करायचा, कमी वेळात लूक कसा खुलवायचा आणि मेकअप करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, हे पाहा ‘Nashik Style Corner’ या खास भागात.
SUNDER MI HONAR
ब्रेकिंग
श्रावण स्पेशल! ५ मिनिटांत Self Makeup | साडी लूकसाठी सोप्या टिप्स
शेअर करा:
शेअर


