नाशिक शहर आणि जिल्ह्यात आज मुख्यतः आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान ३५ अंश, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिवसा उन्हाचा कडाका, तर सकाळी आणि रात्री तुलनेने थंडावा जाणवू शकतो. महाराष्ट्रातील हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा आपलं नाशिक. #NashikWeather #NashikWeatherUpdate #NashikNews #MaharashtraWeather #WeatherUpdate #आपलंनाशिक #नाशिकहवामान