श्रावण स्पेशलमध्ये जाणून घ्या फक्त ५ मिनिटांत सोपा Self Makeup! 💄✨ साडीच्या लूकसोबत मेकअप, क्लिनिंग, क्विक मेकअप आणि हेअरस्टाईलच्या सोप्या टिप्स घेऊन आल्या आहेत CIDESCO मेकअप आर्टिस्ट साक्षी खेरन. 🌿💚 आपलं नाशिक Style Cornerसोबत श्रावणात दिसा सुंदर आणि स्टायलिश! 😍
महिला-केंद्रित विविध विषय
ब्रेकिंग
श्रावण स्पेशल! फक्त ५ मिनिटांत Self Makeup 😍 | साडी लूकसाठी Easy Makeup Tips | Nashik Style Corner | Apla Nashik
शेअर करा:
शेअर


