बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सप्टेंबरअखेर सलग पाच दिवस बँकिंग सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सकडून संप पुकारण्यात आला आहे. त्यापूर्वी २५ आणि २६ सप्टेंबरच्या सुट्ट्यांमुळे बँकांच्या प्रत्यक्ष शाखा सेवांवर परिणाम होऊ शकतो.
ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग
सलग ५ दिवस बँका बंद; बँक संपामुळे व्यवहारांवर परिणाम
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
ब्रेकिंग न्यूज
कोठुरे फाट्यावर भीषण अपघात! भरधाव कार पलटी; चालकासह काही जण जखमी
ब्रेकिंग न्यूज
Breaking News | दिलीप गावितने पटकावले तिसरे सुवर्णपदक
ब्रेकिंग न्यूज
सातपूरमध्ये सिटीलिंक बस अपघाताची पुनरावृत्ती; सलग दुसऱ्या दिवशी घटना, नागरिक संतप्त
ब्रेकिंग न्यूज
टायगर श्रॉफवरील हल्ला प्रकरणात मोठी अपडेट! आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी
ब्रेकिंग न्यूज
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक दौऱ्यासाठी तीन हेलिकॉप्टर; लँडिंगची चाचपणी सुरू


