इगतपुरीतील आडवण पारदेवी परिसरातील भूसंपादनाला उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती. ग्रामसभा, सुपीक शेती आणि पेसा कायद्याच्या मुद्द्यांवर सुनावणी.