महाआयटी प्रणालीचे अद्ययावतीकरण आणि डेटा सेंटर स्थलांतरामुळे सरकारी ऑनलाइन सेवा तात्पुरत्या बंद राहणार आहेत. नागरिकांनी तातडीचे व्यवहार वेळेत पूर्ण करावेत.