विशेष मतदार नोंदणी अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून दोन दिवसांत ३२८० नवमतदारांची नोंदणी झाली आहे. दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत असून अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.