नाशिक आणि कोकण विभागात २९ सप्टेंबरला ४१८ हून अधिक ठिकाणी रोजगार मेळावे होणार आहेत. १ लाखांहून अधिक उमेदवारांची नोंदणी झाली असून २५ हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.