नाशिकहून झारखंडला जाणारा कांद्याचा ट्रक स्कोडातून आलेल्या चोरट्यांनी पळवल्याची घटना समोर आली आहे. बुलढाणा पोलिसांनी चौघांना अटक केली असून, त्यातील एक संशयित बांगलादेशी आणि तिघे नाशिकमधील असल्याची माहिती आहे.