नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
१७ ऑगस्टला खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
त्याआधी १३ ऑगस्टला आमदार आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.
या दौऱ्यात शहरातील विविध भागांतील खड्ड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.
खड्डे, रखडलेली कामं आणि प्रशासनाच्या कारभारावरून उबाठाकडून महापालिका आणि सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी आहे.
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे.
या दोन्ही राजकीय घडामोडींकडे नाशिकच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग
नाशिकच्या खड्ड्यांवरून उबाठा आक्रमक; १७ ऑगस्टला संजय राऊतांचा मोर्चा
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
ब्रेकिंग न्यूज
कोठुरे फाट्यावर भीषण अपघात! भरधाव कार पलटी; चालकासह काही जण जखमी
ब्रेकिंग न्यूज
Breaking News | दिलीप गावितने पटकावले तिसरे सुवर्णपदक
ब्रेकिंग न्यूज
सातपूरमध्ये सिटीलिंक बस अपघाताची पुनरावृत्ती; सलग दुसऱ्या दिवशी घटना, नागरिक संतप्त
ब्रेकिंग न्यूज
टायगर श्रॉफवरील हल्ला प्रकरणात मोठी अपडेट! आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी
ब्रेकिंग न्यूज
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक दौऱ्यासाठी तीन हेलिकॉप्टर; लँडिंगची चाचपणी सुरू


