नाशिक जिल्ह्यात ४० लाख मतदारांची नोंदणी पूर्ण झाली आहे. मतदार यादीतील दुरुस्ती, नवीन नावनोंदणी आणि तपासणीसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.