नाशिक जिल्ह्यातील पानेवाडीजवळ पिकअप वाहनाचा अपघात झाला असून, या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले आहेत. अस्थी विसर्जन करून परतत असताना वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.