शिंदेसेनेच्या तालुकाध्यक्षांना नवीन कार मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.